loader

मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीमध्ये ९ महिने आणि ६ महिने असे दोन प्रकारचे स्पेशल अॅक्टींग कोर्स फक्त रविवारी असतात. प्रत्येक रविवारी ३ तासाचे अभिनयाचे लेक्चर घेतले जाते. मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी वयाची, अनुभवाची, दिसण्याची, शिक्षणाची अट नाही.

सेमिनारमध्ये कोर्सची जी काही फी आहे ती सांगितली जाते. फी इंस्टॉलमेंटमध्ये भरण्याचीही सुविधा मिरॅकल्स अकॅडमी तुम्हाला देते. त्याचे सर्व डीटेल्स सेमिनारमध्ये सांगितले जातात.

मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीमध्ये फी वेगवेगळ्या प्रकारे भरली जाते. फी विषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी अकॅडमीमध्ये संपर्क करून माहिती घेऊ शकता.

अकॅडमीसोबत संपर्क करायचे असल्यास 8104881822 / 8657998864 / 8657998865 या नंबरवर संपर्क करू शकता.

जर सेमिनार अटेंड करता आले नाही तर तुम्ही मिरॅकल्स अकॅडमीसोबत दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता... आणि ऑफिसमध्ये व्हिजिट करायचे असल्यास सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत व्हिजिट करू शकता.

मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीमध्ये मराठी आणि हिंदी या दोन भाषेत क्लासेस घेतले जातात.

दादर, ठाणे, बोरीवली, पनवेल, नाशिक, कोथरूड, चिंचवड, नगर, संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर अशा संपूर्ण महाराष्ट्रात मिळून एकूण ११ ब्रॅंचेस आहेत.

प्रमोद सर त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त असतात. तरीही कॅमेरा अँगल्स लेक्चर आणि ऑडिशन लेक्चर ही दोन लेक्चर्स ते अत्यंत उत्साहात आणि हसत खेळत घेतात.

प्रमोद सरांनी स्वतः प्रशिक्षित केलेले त्यांचे विद्यार्थी जे आज अभिनयाच्या क्षेत्रात चांगली कामे करत आहेत. हेच विद्यार्थी अकॅडमीमध्ये फॅकल्टी म्हणून काम करतात. प्रमोद सरांनी अतिशय शिस्तबद्ध आणि विचारपूर्वक पद्धतीने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार लेक्चर्स घेतले जातात.

मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेल्या ब्रॅंचमध्ये नवीन बॅच चालू झाल्यावर तुम्ही त्या बॅचमध्ये ते लेक्चर अटेंड करू शकता.

होय. मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या बॅनरवर असलेले प्रसिध्द चेहरे हे अकॅडमीच्या निरनिराळ्या बॅचमधील विद्यार्थी आहेत.

अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना ऑडिशनची माहिती आणि मार्गदर्शन अकॅडमीमधून मिळाले आहे. पण त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे ते ऑडिशनमध्ये सिलेक्ट होऊन त्यांना कामे मिळाली आहेत.

मुंबईत माहीम येथे आणि पुण्यात सिंहगड येथे आमचे ऑफिस आहे.

मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीमध्ये फक्त रविवारी ३ तासाचा क्लास घेतला जातो.

मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीमध्ये कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रशंसापत्र दिले जाते.

ज्या विद्यार्थ्यांचा कोर्स पूर्ण झाला आहे. त्या विद्यार्थ्यांची ऑडिशन घेऊन त्यात सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना काम दिले जाते. पण इतर विद्यार्थ्यांना शुटींगचा जवळून अनुभव घेण्याची संधी दिली जाते.

आमच्याकडे येणारे ऑडिशनचे मेसेज आम्ही तुमच्या बॅचच्या व्हाट्सअँप ग्रुपवर पाठवतो. तुम्हाला काम मिळणार की नाही ते तुम्ही ऑडिशनला दिलेल्या परफॉर्मन्सवर अवलंबून असते. त्या प्रकारचा उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीमध्ये प्रत्तेक लेक्चरमध्ये ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात. जेणेकरून तुमची Confidence level & Creativity Improve होण्यासाठी मदत होते.

मिरॅकल्स अकॅडमीचे विद्यार्थी अकॅडमीच्या व्हाट्सअँप ग्रुपवर जोपर्यंत मेंबर्स राहतील तोपर्यंत ऑडिशनचे मेसेज अकॅडमीकडून पाठवले जातात. हे मेसेज पाठवण्यासाठी किंवा बाहेरील प्रोजेक्टसाठी विद्यार्थ्यांचे कास्टिंग देणे, कोर्स संपल्यानंतर जुन्या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या प्रोजेक्टमध्ये संधी देणे ह्या सर्व गोष्टी मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क न आकारता मोफत करत असते. विद्यार्थ्यांकडून फक्त कोर्सची फी आकारण्यात येते. ऑडिशन मेसेज पाठवणे मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीसाठी बंधनकारक नाही.

मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीने बॅचमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण हे कमी ठेवले आहे. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष देता येईल.

लहान विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगून त्यांच्याकडून activity करून घेतली जाते.

नाही. भविष्यात अभिनय क्षेत्रात काम करत असताना निरनिराळ्या वयोगटातील कलाकारांसोबत काम करावे लागते. यासाठी मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना एकत्र अभिनयाचा अभ्यास शिकवला जातो. एकत्र activity करून घेतल्या जातात.

मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीमध्ये अॅडमिशन घेताना ९० % विद्यार्थ्यांना नाटक, चित्रपट यांसारख्या अभिनय क्षेत्रात काम करणारे कलाकार, दिग्दर्शक, लेखक यांची माहिती नसते. मराठी साहित्याविषयी माहिती नसते. प्रसिध्द नाटके पाहिलेली नसतात. चित्रपट पाहिलेले नसतात. या सर्वाचा अभ्यास विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण करण्याच्या कालावधीत करायचा असतो. अकॅडमीकडून दिलेला होमवर्क केला जात नाही. फॅकल्टी सांगतात त्या activity फॉलो केल्या जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थी अयशस्वी होतात. कोर्स चालू असताना जे विद्यार्थी आपला अभिनयाचा आणि इंडस्ट्रीचा अभ्यास पक्का करतात तेच विद्यार्थी यशस्वी होतात.